मराठीतून शिका · Tech · AI · Blogging
Job नाही, English येत नाही, अगदी Laptop सुद्धा नाही — तरी हरकत नाही. ChatGPT, n8n आणि AI Tools पूर्णपणे मराठीत शिकून तुम्ही आजपासूनच सुरुवात करू शकता.
🪔 अंधारातून प्रकाशाकडे — एक दिवा दुसरा दिवा पेटवतो, तसंच इथे शिका आणि पुढच्याला शिकवा.
दर आठवड्याला अपडेट
मार्केटमध्ये रोज नवीन AI Tools येतात — कोणतं वापरायचं, कसं वापरायचं, हे इथे सोप्या मराठीत.
विभाग
प्रत्येक विभाग टप्प्याटप्प्याने, साध्या मराठीत आणि उदाहरणांसकट शिकवला जातो.
आत्ता वाचा
एकदा सेटअप केला की रोजचं पोस्टिंग आपोआप होतं. Beginner लेव्हलपासून सुरुवात करून, स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण वर्कफ्लो या लेखात मराठीत समजावला आहे.
पूर्ण लेख वाचामोफत
Spam नाही. Signup शिवाय काही, आणि काही एका क्लिकवर डाउनलोड.
Resume, Interview, Business, Marketing — सगळ्यांसाठी तयार प्रॉम्प्ट्स.
Download करा →Social Media, Blog, CRM, Email — सगळे workflow templates एकत्र.
Download करा →